Tag Archives: Charlie Habdo

Charlie Habdo Cartoon on Turkey: किती तो इस्लामचा तिरस्कार! ‘शार्ली हेब्दो’ने उडवली तुर्की भूकंपाची खिल्ली, संतापाची लाट

Charlie Habdo Cartoon on Turkey: तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपानंतर (Turkey Syria Earthquake) मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दोन्ही देशांमध्ये झालेलं नुकसान पाहून संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. मात्र दुसरीकडे फ्रान्समधील साप्ताहिक ‘शार्ली हेब्दो’ने (Charlie Habdo Cartoon) एक कार्टून छापलं आहे, जे पाहिल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत. ‘शार्ली हेब्दो’ने तुर्की भूकंपात मृत्यू झालेल्या लोकांची खिल्ली उडवली असल्याची …

Read More »