Tag Archives: charkhi dadri crime news

मुलाकडे 30 कोटींची संपत्ती, नातू IAS पण आजी-आजोबा राहात होते उपाशी… डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट

Imotional Story : मुलगा करोडपती, नातू आयएएस अधिकारी पण आजी-आजोबांना (Grandparents) दोनवेळचं जेवणही मिळत नव्हतं. अखेर या वृद्ध आजी-आजोबांनी टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी या वृद्ध दाम्पत्याने एक पत्र लिहिलं असून हे पत्र व्हायरल (Suicide Note) झालं आहे. डोळ्यात पाणी आणण्याऱ्या या घटनेवर लोकांनी संताप व्यक्त केलं आहे. हरियाणात ही घटना समोर आली आहे. 78 वर्षांचे जगदीश चंद्र आर्य …

Read More »