Tag Archives: chardham yatra

चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा

आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी असा अनेकांचा मानस असतो. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेचा शुभारंभ झाला. पण यानंतर सरकारने अनेक कठोर नियम व अटी लागू केले आहेत. उत्तराखंड सरकारने लावून दिलेल्या अटीनुसार आता मंदिरापासून 200 मीटरवर मोबाईल फोनन प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चारधाम यात्रा करताना 2000 मीटरपासून मोबाईल बंदी केली आहे.  मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना उत्तराखंडच्या …

Read More »

चार धाम यात्रेला निघालाय? या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

Chardham Yatra: 10 मेपासून उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेचे चारही धाम म्हणजेच चार मंदिरे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथचे द्वार भाविकांसाठी खुले झाले आहेत. हिंदू धर्मात चार धाम यात्रा खूप महत्त्वपूर्ण तीर्थयात्रेपैकी एक आहे. जवळपास सहा महिने चार धाम यात्रा सुरू असते. या सहा महिन्यात लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. याला छोटी चार धाम यात्रा असंही म्हणतात. आदी …

Read More »

डमरुच्या निनादात केदारनाथ मंदिराची कवाडं भाविकांसाठी खुली; पाहा अंगावर शहारा आणणारी पहिली झलक

Chardham Yatra 2024 Opening Dates and Time:  साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेचा शुभारंभ झाला आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री धामची कवाडं भाविकांसाठी खुली झाली असून, दोन दिवसांनी म्हणजेच 12 मे रोजी बद्रीनाथ धामची कवाडंही खुली होणार आहेत.   शुक्रवारी पहाटे केदारनाथ मंदिर परिसरामध्ये अत्यंत मंगलमय वातावरण पाहायला मिळालं. अनेक भाविकांनी काही दिवस …

Read More »

Rain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा

All India Weather Forecast : हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाने रौद्ररुप दाखवलं आहे. तर दिल्लीतही पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये (Himachal Pradesh Uttarakhand Rain Alert) येत्या 48 तासांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसामुळे पुराची (Flood Latest News) स्थिती आहे. हजारो पर्यटक पुरात अडकले असून राज्यात मदत आणि बचावा कार्य जोरदार सुरु आहे. मिळालेल्या …

Read More »

VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला

Himachal Pradesh Uttarakhand Rain : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच दिल्ली, हरियाणा भागालाही झोडपलं आहे. सातत्यानं सुरु असणाऱ्या पावसामुळं हिमाचलमधील अनेक नद्यांन धोक्याची पातळी ओलांडली असून, आता त्या नद्यांनी रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. वाटेत येईल ती गोष्ट प्रवाहात समामावून घेत या नद्या सध्या अतिप्रचंड वेगानं प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे.  अतीमुसळधार पावसामुळं हिमाचल …

Read More »

देवदर्शनाला येताय, तेच करा! केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदीचे संकेत

Kedarnath Dham : तंत्रज्ञानामुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं. इतकं की, आपल्यापासून मैलो दूर असणाऱ्या पर्वतरांगांच्या कुशीत दडलेल्या एखाद्या ठिकाणालाही तुम्ही बसल्या जागेवरून पाहू शकता. त्यात सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं या अशा ठिकाणांची बहुविध रुपंही आपल्याला पाहायला मिळतात. एका ठराविक प्रमाणात हे सारंकाही सुरेख वाटतं. पण, त्यानंतर मात्र मर्यादांचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात येतं आणि मनात अनेक प्रश्न उभे राहतात. सध्या …

Read More »

Badrinath Temple : बद्रिनाथ मंदिरात शंखनाद का करत नाहीत? रहस्यमयी कारण समोर

Badrinath Temple Story : हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या प्रत्येक रुढी आणि प्रत्येक कृतीमागे, प्रत्येक धारणेमागे काही कारणं आहेत. देवाला कुंकू, अष्टगंध लावण्यापासून ते वस्त्र अर्पण करण्यापर्यंत, नैवेद्यापासून ते अगदी देवापुढे शंख वाजवण्यापर्यंत प्रत्येत गोष्टीमागे एक कारण आहे. तुम्हाआम्हाला यातली बरीच कारणं ठाऊकही असतील. देशातील बहुतांश मंदिरांमध्ये सर्रास शंख वाजवला जातो. देवाधिकांच्या आरतीमध्ये या शंखाचा वापर होताना दिसतो. अनेकांच्या घरातही सकाळच्या वेळी …

Read More »

Video Viral : किंकाळ्या, जीव मुठीत घेऊन पळणारे यात्रेकरू… केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला

Kedarnath Badrinath Chardham Yatra 2023 : चारधाम यात्रा सुरु झाल्या क्षणापासून उत्तराखंडच्या दिशेनं येणाऱ्या अनेक पर्यटक आणि यात्रेकरूंचा ओघ वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, सध्या मात्र या यात्रेवर निसर्ग काहीसा रुसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एकिकडे पाऊस आणि बर्फवृष्टीमुळं चारधाम यात्रेची नोंदणी बंद ठेवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे यात्रेसाठी एकएक टप्पो ओलांडणाऱ्या यात्रेकरूंनाही काही संकटांचा सामना करावा लागत आहे. एएनआय या …

Read More »

Kedarnath Yatra : मित्रांनी आवाज दिला पण… हेलिकॉप्टरच्या पंख्याची धडक बसल्याने अधिकाऱ्याचा मृत्यू

Kedarnath Helicopter Accident : उत्तराखंडमधील (uttarakhand) केदारनाथमध्ये चारधाम यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक भाविकांनी उत्तराखंडकडे धाव घेतली आहे. मात्र केदारनाथ (Kedarnath)यात्रा सुरू होण्यापूर्वीच घडला मोठा अपघात घडला आहे. रविवारी हेलिकॉप्टरच्या (Helicopter) पंख्याच्या कचाट्यात येऊन एका अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमित सैनी असे या अधिकाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. अमित सैनी हे उत्तराखंडचे नागरी विमान वाहतूक नियंत्रक …

Read More »