Tag Archives: chardham yatra news

चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा

आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी असा अनेकांचा मानस असतो. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेचा शुभारंभ झाला. पण यानंतर सरकारने अनेक कठोर नियम व अटी लागू केले आहेत. उत्तराखंड सरकारने लावून दिलेल्या अटीनुसार आता मंदिरापासून 200 मीटरवर मोबाईल फोनन प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चारधाम यात्रा करताना 2000 मीटरपासून मोबाईल बंदी केली आहे.  मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना उत्तराखंडच्या …

Read More »

चार धाम यात्रेला निघालाय? या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

Chardham Yatra: 10 मेपासून उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेचे चारही धाम म्हणजेच चार मंदिरे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथचे द्वार भाविकांसाठी खुले झाले आहेत. हिंदू धर्मात चार धाम यात्रा खूप महत्त्वपूर्ण तीर्थयात्रेपैकी एक आहे. जवळपास सहा महिने चार धाम यात्रा सुरू असते. या सहा महिन्यात लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. याला छोटी चार धाम यात्रा असंही म्हणतात. आदी …

Read More »