Tag Archives: Charas

रत्नागिरी, रायगड अन् आता श्रीवर्धन; कोकण किनारपट्टीवर चरस कुठून येतंय? धक्कादायक माहिती समोर

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : कोकण (Kokan) किनारपट्टीवर चरसची (Charas) पाकिटे सापडण्याचे सत्र सुरूच असल्याचे समोर आलं आहे. मंगळवारी दिवेआगर, भरडखोल किनारी तब्बल 21 पाकिटे सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिासांनी रायगड, श्रीवर्धन किनाऱ्यांवरुन तीन दिवसात चरसची 82 पाकिटे जप्त केली आहेत. जप्त मालाची किंमत चार कोटींच्या वर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रायगड पोलिसांकडून (Raigad Police) या पार्श्वभूमीवर …

Read More »