Tag Archives: Charanjit Singh Channi

Punjab Election : मोबाईल रिपेअर दुकान चालवणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना दिला पराभव धक्का

Punjab Election 2022 : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी श्री चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही जागा गमावल्या आहेत. भदौरमध्ये एका सामान्य व्यक्तीने सीएम चन्नी यांचा राजकीय पराभव केलाय. आम आदमी पक्षाने लाभसिंग उगोके यांना उमेदवारी दिली होती. लाभ सिंह (Labh Singh Ugoke) यांनी प्लंबरचा कोर्स केला असून ते मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवतात. गरीब कुटुंबातील तरुण …

Read More »

युपी, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना केजरीवाल म्हणाले, “प्रियंका गांधीपण भैय्या…”

हे खूपच लाजिरवाणं; केजरीवालांकडून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी भैय्या उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या वक्तव्यावरुन निशाणा साधला असून हे खूपच लाजिरवाणं असल्याचं सांगत निषेध व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका असं वक्तव्य चरणजीत सिंग …

Read More »