Tag Archives: Char Dham Yatra 2023

Indian Railway कडून चारधाम यात्रेसाठी कमालीचं बजेट टूर पॅकेज, पाहून लगेच बुकींग कराल

IRCTC Tour Package: भारतात धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या मागील काही वर्षांमध्ये लक्षणीयरित्या वाढली आहे. यामध्ये भारतीय रेल्वेनंही महत्त्वाची भूमिका निभवाल्याचं पाहायला मिळतं. कारण, धार्मिक स्थळांपर्यंत प्रवासी भाविकांना पोहोचवण्यासाठी वेळोवेळी रेल्वे विभागाकडून काही खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. किंबहुना रेल्वेचं हे योगदाना अद्यापही सुरुच आहे. कारण आता थेट चारधाम यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांच्या मदतीला रेल्वे पोहोचली आहे.  काही दिवसांपूर्वीच गंगोत्री …

Read More »