Tag Archives: chapati for weight loss

कोलेस्ट्रॉल होईल झटपट कमी, तुपाबरोबर खा चपाती

चपाती अथवा भाकरी, पराठ्याला रोज तूप लाऊन खाल्ले तर वजन वाढतं असा अनेकांचा समज आहे. पण आईच्या हातची गरमागरम पोळी आणि त्यावर तुपाची धार या पदार्थाला कोणीच नाही म्हणू शकत नाही. चपातीला तूप लाऊन खाण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः आपल्या आरोग्यासाठी हे खूपच फायदेशीर ठरते. यामुळे वजन वाढत नाही तर कमी होण्यास मदत होते आणि तुम्हाला कोलेस्ट्रॉलसारखी समस्या असेल तर …

Read More »