Tag Archives: chapati dough

फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वापरताय? वेळीच व्हा सावध, आरोग्यासाठी नुकसानदायी

सकाळचा नाश्ता असो अथवा डब्यात असो गरमागरम पोळी अर्थात चपाती खाताना जी मनात भावना येते त्याचे वर्णनही करता येत नाही. मऊ आणि चांगल्या चपाती करण्यसाठी महिलांना बरेचदा वेगवेगळ्या ट्रिक्स वापराव्या लागतात. चपाती हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. पण बरेचदा सकाळच्या घाईगडबडीत कणीक भिजविण्यापासून तयारी करणे त्रासदायक ठरते. अशावेळी अनेक जणी रात्री कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवतात आणि सकाळी डब्यासाठी चपाती …

Read More »