Tag Archives: chankya neeti hindi

Chanakya Niti: लग्नानंतर पत्नीच्या स्वभावातील ‘हे’ बदल तुमच्यासाठी धोक्याची घंटा!

Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे मौर्य राजवटीचे राजकारणी आणि राजेशाही सल्लागार होते. त्यांनी लोकांच्या वागणुकीवर काही सिद्धांत लिहून ठेवले आहेत. त्याला चाणक्य नितिशास्त्र असं म्हणतात. चाणक्य सिद्धांतानुसार विवाहानंतर स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक ठरतात. पण जर कालानुरूप पत्नीमध्ये काही बदल दिसून आले तर ती तुमच्या आयुष्यातील समस्यांची सुरुवात असेल. बायको येताच वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करणारे असे कोणते बदल तुम्हाला …

Read More »