Tag Archives: changes from 1st may 2023

Rules Changes From 1st May: आजपासून नवे नियम लागू, तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?

Rule Changes From 1st May: दर महिन्याला आपल्या आर्थिक व्यवहारांसाठीचे (Financial Rules Changes) नियम बदलतात. आजपासून 1 मे सुरू झाला आहे तेव्हा आपल्याला आजपासून या नियमांमध्ये होणारे बदल जाणून घेणे आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटी आपला पगार (Salary) होतो आणि आपण आपली पहिली सर्व घरातील कामं ही पुर्ण करून घेतो. तेव्हा आजपासून तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळतील. जीएसटी, गॅस …

Read More »