Tag Archives: Change of Guard Ceremony

Rashtrapati Bhavan: सर्वसामान्यांसाठी खुले होणार राष्ट्रपती भवन; तुम्हालाही पाहता येईल, जाणून घ्या कसं?

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : प्रत्येक व्यक्तीला वाटतं की कधी तरी राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) आपल्याला पाहता यावं. अशा अनेक लोकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण राष्ट्रपती भवन 1 डिसेंबरपासून आठवड्यातून पाच दिवस सर्वसामान्यांसाठी खुले (Rashtrapati Bhavan Open to general public) झाले आहे. राष्ट्रपती भवनाला आठवड्यातील 5 दिवस बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी भेट देता येणार आहे. …

Read More »