Tag Archives: Chandryan-3 update

भले शाब्बास! चांद्रयान-३ने पू्र्ण केली दोन उद्दिष्ट्ये; राहिले केवळ १, इस्रोने दिली महत्त्वाची अपडेट

Chandryan-3: चांद्रयान-3ने 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग केले. चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचणारा भारत चौथा देश ठरला आहे तर दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा भारत पहिला देश ठरला आहे. चांद्रयान-३ने यशाला गवसणी घालताच भारतात जल्लोष साजरा केला गेला. तर इस्रोच्या शास्त्रज्ञांचेही अभिनंदन करण्यात आले. चांद्रयान-३ मोहिमेचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला असून आता खऱ्याअर्थांने …

Read More »