Tag Archives: chandrayaan 3 vs luna 25

भारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या

Chandrayaan-3 landing Updates: भारत आणि रशिया यांच्यातील चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत भारतीय चांद्रयान-3  जिंकण्याच्या जवळ आहे. चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल. दुसरीकडे रशियन अंतराळयान लुना-25 शनिवारी रात्री कक्षा बदलत असताना आपत्कालीन परिस्थितीत अडकले. कक्षा बदलण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश न मिळाल्याने लुना-25 आपली …

Read More »

चंद्रावरील ‘तो’ खजिना मिळवण्यासाठी भारतासह रशियाची धडपड; कोणाच्या हाती लागणार ‘ती’ मौल्यवान वस्तू

Chandrayaan-3 Update: भारताचे चांद्रयान ३ चंद्राकडे झेपावले आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान -३ चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. तर, एकीकडे रशियाचे लूना-25देखील पुढच्या आठवड्यात चंद्रावर लँड होणार आहे. दोन्ही यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र, आत्तापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रवावर एकही यान उतरले नाहीये. त्यामुळं हा टप्पा दोन्ही देशांसाठी आव्हानात्मक असणार आहे. दोन्ही देशांसाठी हे लक्ष्य कठिण असणार आहे.  …

Read More »