Tag Archives: Chandrayaan-3 video

भारत चंद्रावर पोहोचला, आता आमचे पैसे परत करा, ब्रिटनच्या अँकरची मुक्ताफळे; भारतीयांनी हिशोब दिला

British Anchor On  Chandrayaan 3: 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून ०४ मिनिटांना चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला गवसणी घालणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर, चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिग करणारा चौथा देश ठरला आहे. भारताच्या या यशाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र, युनायटेड किंगडमच्या एका अंकरला मात्र भारताचे हे यश खटकलं आहे. एका कार्यक्रमात …

Read More »

चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय?, Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Chandrayaan-3 Viral Video: सध्या सर्व भारतीयांचे लक्ष इस्त्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेवर लागून राहिले आहे. येत्या दोन दिवसांत चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. त्यामुळं भारतीयांच्या चांद्रयान-३ मोहिमेकडून अनेक अपेक्षा आहेत. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटोही शेअर केले आहेत. चंद्रावर असलेले खड्डे हेदेखील संशोधनाचा विषय असणार आहे. चांद्रयान चंद्रापासून अवघे 25 …

Read More »