Tag Archives: chandrayaan 3 update

चांद्रयान 3 चं पुढे काय झालं? विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माजी इस्रोप्रमुखांनी केला मोठा उलगडा

Chandrayaan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं. साधारण 45 दिवसांचा प्रवास केल्यानंतर हे यान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. त्यानंतर चांद्रयानाच्या विक्रम लँडर आणि त्यातून चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या प्रज्ञान रोव्हरनं तेथील भूमीची झलक पृथ्वीवासियांना दाखवली.  कौतुकाची बाब म्हणजे चांद्रयानाच्या प्रज्ञान रोव्हरमुळं चंद्रावर जाणवलेल्या भूकंपाचीही माहिती मिळाली. ज्यानंतर चंद्रावरील …

Read More »

…आणि चंद्रावरील असमान जमिनीला लँडरचा स्पर्श झाला; Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंगचा कधीही न पाहिलेला Video |

Chandrayaan 3 Moon Landing : चंद्र पृथ्वीपासून नेमका किती दूर आहे, असा प्रश्न विचारल्यास आता खरंच सबंध भारतातील नागरिक हा चंद्र पृथ्वीच्या बराच जवळ आहे असं म्हणू शकतात. कारण ठरतंय ते म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची चांद्रयान 3 मोहिम. चंद्रावर पाणी आहे का, इथपासून चंद्रावरील मातीचे नमुने, त्यांचं परीक्षण या आणि अशा अनेक कारणांच्या अभ्यासासाठी भारतानं चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेनं …

Read More »

‘भारताकडे मंगळ आणि शुक्रावर जाण्याचीही क्षमता पण…’, इस्रो प्रमुखांनी स्पष्टच सांगितले..

ISRO Chief S Somanath: चांद्रयान 3 च्या यशानंतर जगभरात इस्रोचे कौतुक होत आहे. चंद्रावर स्वारी केल्यानंतर इस्रो आता सुर्याजवळ जाण्याची तयारी करत आहे. दुसरीकडे इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी महत्वाचे विधान केले आहे.चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर चंद्राचे निरीक्षण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. विक्रम लँडरमधून बाहेर पडल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने अनेक मोठमोठ्या हालचाली केल्या आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा …

Read More »

भारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या

Chandrayaan-3 landing Updates: भारत आणि रशिया यांच्यातील चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत भारतीय चांद्रयान-3  जिंकण्याच्या जवळ आहे. चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल. दुसरीकडे रशियन अंतराळयान लुना-25 शनिवारी रात्री कक्षा बदलत असताना आपत्कालीन परिस्थितीत अडकले. कक्षा बदलण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश न मिळाल्याने लुना-25 आपली …

Read More »

चंद्रावरील ‘तो’ खजिना मिळवण्यासाठी भारतासह रशियाची धडपड; कोणाच्या हाती लागणार ‘ती’ मौल्यवान वस्तू

Chandrayaan-3 Update: भारताचे चांद्रयान ३ चंद्राकडे झेपावले आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान -३ चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. तर, एकीकडे रशियाचे लूना-25देखील पुढच्या आठवड्यात चंद्रावर लँड होणार आहे. दोन्ही यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र, आत्तापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रवावर एकही यान उतरले नाहीये. त्यामुळं हा टप्पा दोन्ही देशांसाठी आव्हानात्मक असणार आहे. दोन्ही देशांसाठी हे लक्ष्य कठिण असणार आहे.  …

Read More »

‘अपयशी झालो तरीही…’, Chandrayaan 3 मोहिमेदरम्यान पहिल्यांदाच इस्रो प्रमुखांच्या तोंडी असे शब्द का आले?

Chandrayaan 3 Latest Update : ISRO ची अत्यंत महत्त्वाची अशी चांद्रयान 3 (Mission Chandrayaan 3) मोहिम सध्या महत्त्वाच्या वळणावर आली आहे. अवघ्या काही दिवसांतच ही मोहिम अंतिम वळणावर पोहोचणार आहे, जिथं चांद्रयानाच्या Soft Landing कडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल. सध्याच्या घडीला एकिकडे इस्रोकडून चांद्रयानाच्या प्रवासावर बारीक लक्ष ठेवलं जात असतानाच दुसरीकडे देशातील नागरिकही या मोहिमेतील प्रत्येक घडामोडीबाबत जाणून घेण्यासाठी …

Read More »

चंद्रावर प्लॉट जमीनीपेक्षा स्वस्त! पण घ्यावं की नाही? येथे वाचा सर्व

Land On The Moon: भारतासह संपूर्ण जगाच्या नजरा चांद्रयान-३कडे लागून राहिल्या आहेत. चांद्रयानने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. सर्वात महत्त्वाचा आणि खडतर टप्पा चांद्रयानाने पार केला आहे. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. मिशन चांद्रयान-२ अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी पुन्हा एकदा चंद्रावर मानवाची वस्ती वसवू शकतो, अशा चर्चांना उधाण आलं आहे. काहीजण चंद्रावर जमीन खरेदी केल्याचा दावा …

Read More »

Chandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की…

Chandrayaan-3 Latest Update : इस्रोच्या प्रत्येक मोहिमेनं देशवासियांना वेगळाच अनुभव घेण्याची आणि विज्ञानाचा जवळून पाहण्याची संधी दिली आहे. नुकतंच पार पडलेलं चांद्रयान 3 चं प्रक्षेपित हे त्यातीलच एक होतं. 14 जुलै 2023 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रचंड मेहनतीनं तयार करण्यात आलेल्या आणि देशातील असंख्य नागरिकांच्या मत्त्वाकांक्षा सोबत घेवून हे यान अतिप्रचंड वेगानं अवकाशाच्या दिशेनं झेपावलं.  यानाचं प्रक्षेपण …

Read More »

चांद्रयान-3 अवकाशात उडताना दिसलं, पाहा टेलिस्कोपमधून काढलेला VIDEO

Chandrayaan 3: भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीमेकडे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष आहे. चांद्रयान-3 सध्या यशस्वीपणे चंद्राच्या दिशेने प्रवास करत असून, अवकाशात उड्डाण करत असताना कॅमेऱ्यात कैद झालं आहे. पोलंडमधील ROTUZ (Panoptes-4) दुर्बिणीद्वारे अवकाशात उडताना चांद्रयान-3 दिसलं आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून, तो पाहिल्यानंतर तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल.  चांद्रयान-3 ला दुर्बिणीतून पाहताना कॅमेऱ्यातही कैद केलं आहे. व्हिडीओत चांद्रयान-3 अंतराळात उडताना दिसत …

Read More »

ISRO नं स्वीकारली ऑस्ट्रेलियातील ‘त्या’ रहस्यमयी अवशेषांची जबबादारी ; चांद्रयान 3 चा…

Chandrayaan 3 ISRO Rocket : भारतीय अंतराळ क्षेत्रातील एक वेगळी क्रांती काही दिवसांपूर्वीच घडली. जिथं (Mission Chandrayaan) चांद्रयान मोहिमेचा आणखी एक टप्पा देशानं ओलांडत चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं. पण, त्यानंतर काही दिवसांतच ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संशोधन केंद्राकडून किनारपट्टीवरील एका अशा वस्तूचा फोटो समोर आला, ज्यामुळं चिंता वाढली. अनेकांनीच ही वस्तू जणू काही एखाद्या रॉकेटच्या अवशेषांप्रमाणं दिसत असून, ते चांद्रयान …

Read More »

Chandrayaan 3 च्या प्रक्षेपणानंतर आता पुढे काय? चंद्रावर कधी पोहोचणार? सर्वकाही जाणून घ्या

Chandrayaan 3: इस्रोने चांद्रयान-३ मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित करून इतिहास रचला. प्रत्येक भारतीयासाठी हा आनंद आणि अभिमानाचा क्षण होता. चांद्रयान-3 शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. ज्यामध्ये ते LVM3-M4 रॉकेटसह अवकाशात पाठवण्यात आले. चांद्रयान-3 लाँच होताच सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला आणि भारतीय नागरिकांनी आनंदाने उड्या मारल्या. प्रक्षेपणानंतर सुमारे 16 मिनिटांनी प्रोपल्शन मॉड्यूल …

Read More »