Tag Archives: Chandrayaan-3 status

Chandrayaan 3 च्या लँडर, रोवरसंदर्भातील लक्षवेधी माहिती पहिल्यांदाच जगासमोर; विचारही केला नसेल की…

Chandrayaan 3 Lander and Rover : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं (ISRO)नं चंद्राच्या दिशेनं पाठवलेलं चांद्रयान आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात असून, काही दिवसांनी ते चंद्रावर पोहोचेल. सध्या या चांद्रयानाकडेच सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना त्याच्या लँडर आणि रोवरसंदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. चांद्रयानातील लँडरला विक्रम असं नाव देण्यात आलं आहे. तर, चंद्राच्या पृष्ठावर ते पोहोचल्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या …

Read More »

चांद्रयान-3 अवकाशात उडताना दिसलं, पाहा टेलिस्कोपमधून काढलेला VIDEO

Chandrayaan 3: भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीमेकडे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष आहे. चांद्रयान-3 सध्या यशस्वीपणे चंद्राच्या दिशेने प्रवास करत असून, अवकाशात उड्डाण करत असताना कॅमेऱ्यात कैद झालं आहे. पोलंडमधील ROTUZ (Panoptes-4) दुर्बिणीद्वारे अवकाशात उडताना चांद्रयान-3 दिसलं आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून, तो पाहिल्यानंतर तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल.  चांद्रयान-3 ला दुर्बिणीतून पाहताना कॅमेऱ्यातही कैद केलं आहे. व्हिडीओत चांद्रयान-3 अंतराळात उडताना दिसत …

Read More »