Tag Archives: Chandrayaan-3 social media video

चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय?, Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Chandrayaan-3 Viral Video: सध्या सर्व भारतीयांचे लक्ष इस्त्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेवर लागून राहिले आहे. येत्या दोन दिवसांत चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. त्यामुळं भारतीयांच्या चांद्रयान-३ मोहिमेकडून अनेक अपेक्षा आहेत. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटोही शेअर केले आहेत. चंद्रावर असलेले खड्डे हेदेखील संशोधनाचा विषय असणार आहे. चांद्रयान चंद्रापासून अवघे 25 …

Read More »