Tag Archives: Chandrayaan 3 Moon Landing LIVE

चंद्रावर उमटली अशोकस्तंभाची छाप? व्हायरल होणाऱ्या फोटोमागची गोष्ट काय

Chandrayaan-3: चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिग करत इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. विक्रम लँडरने चंद्रावर पाऊल ठेवताच देशभरात उत्साहाची लाट उसळली. इस्रोच्या शास्त्रज्ञांचेही अभिनंदन करण्यात आले. अशातच अनेकांच्या स्टेटस व फेसबुक पोस्टवर भारताचे चांद्रयान-3 मोहिमेच्या पोस्ट टाकल्या आहेत. त्यातीलच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यात चंद्राच्या …

Read More »

चांद्रयान-3चे यशस्वी लँडिग होत असतानाच इस्रोने रचला आणखी एक रेकॉर्ड, तब्बल ८० लाख…

Chandrayaan 3 Mission: इस्रोच्या चांद्रयान-3ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिग केले आहे. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा झेंडा फडकवताच देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. त्याचबरोबर भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. चांद्रयान-3च्या यशस्वी लँडिगसाठी देशभरातील सर्व नागरिक उत्सुक होते. अनेक ठिकाणी होमहवनदेखील करण्यात आले होते. अखेर तो क्षण आलाच ज्यावेळी चंद्रावर भारताने तिरंगा फडकावला. ही संपूर्ण मोहिम लाइव्ह दाखवण्यात …

Read More »