Tag Archives: Chandrayaan-3 Launch

चांद्रयान 3 चं पुढे काय झालं? विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माजी इस्रोप्रमुखांनी केला मोठा उलगडा

Chandrayaan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं. साधारण 45 दिवसांचा प्रवास केल्यानंतर हे यान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. त्यानंतर चांद्रयानाच्या विक्रम लँडर आणि त्यातून चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या प्रज्ञान रोव्हरनं तेथील भूमीची झलक पृथ्वीवासियांना दाखवली.  कौतुकाची बाब म्हणजे चांद्रयानाच्या प्रज्ञान रोव्हरमुळं चंद्रावर जाणवलेल्या भूकंपाचीही माहिती मिळाली. ज्यानंतर चंद्रावरील …

Read More »

चांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई; काँग्रेस म्हणतं नेहरुंमुळे शक्य, तर भाजपच्या मते मोदींच्या नेतृत्वात…

Mission Chandrayaan 3 : 23 ऑगस्टला बरोबर 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान (Chandrayaan) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि भारतानं नवा इतिहास घडवला. अमेरिका, रशिया आणि चीननं या देशांनी आधी चंद्रावर स्वारी केलीय. मात्र दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत (India) जगातला पहिलाच देश ठरलाय. त्यामुळं अंतराळ क्षेत्रातली भारत आता नवी महापॉवर (Super Power) बनलाय.   भारतीय चांद्रयान 3 सोबत स्पर्धा करत आधी …

Read More »

‘शौचालयं नसताना, चांद्रयानावर इतका खर्च कशाला?’, BBC च्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) पाऊल ठेवत इतिहास रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाला अशी कामगिरी करता आलेली नाही. याआधी अमेरिका, चीन आणि रशियाने चंद्रावर पाऊल ठेवलं आहे. पण दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. एकीकडे जगभरात भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचं कौतुक होत असतानाच, बीबीसीचा (BBC) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये बीबीसीच्या अँकरने भारतात पायाभूत …

Read More »

Chandrayaan 3 च्या लँडिंगपूर्वी ISRO नं शेअर केला 42 सेकंदांचा नवा व्हिडीओ

Chandrayaan-3 Live Updates: भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’नं जुलै महिन्यात चांद्रयान अवकाशात पाठवलं आणि त्या क्षणापासून या चांद्रयानावरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. सध्या चांद्रयान चंद्राच्या पृष्ठापासून काही अंतरच दूर असून अवघ्या काही तासांनी ते चंद्रावर पोहोचणार आहे. तत्पूर्वी इस्रो चांद्रयान 3 च्या लहानमोठ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मोहिम अंतिम टप्प्यात असतानाच इस्रोनं एक व्हिडीओही ट्विट केला आहे.  सोशल मीजियावर अवघ्या …

Read More »

‘ख्याल रखना लँडर भाई…’; Chandrayaan 3 मुळं चंद्र इतका जवळ आलाय, की नेटककरी करतायत सुस्साट कमेंट्स

Chandrayaan 3 Latest Update : इस्रोच्या (ISRO) चांद्रयान मोहिमेनं आता सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढवले आहेत. कारण, आता हे चांद्रयान 3 शेवटच्या टप्प्यात असून, त्याची प्रत्येक चाल ऐतिहासिक ठरत आहे. गुरुवारीच चांद्रयानाचं विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळं झालं आणि इथे भारतीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.  X च्या माध्यमातून इस्रोनं माहिती देताक्षणी नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. कोणी चंद्राला मित्र म्हणून …

Read More »

ISRO नं स्वीकारली ऑस्ट्रेलियातील ‘त्या’ रहस्यमयी अवशेषांची जबबादारी ; चांद्रयान 3 चा…

Chandrayaan 3 ISRO Rocket : भारतीय अंतराळ क्षेत्रातील एक वेगळी क्रांती काही दिवसांपूर्वीच घडली. जिथं (Mission Chandrayaan) चांद्रयान मोहिमेचा आणखी एक टप्पा देशानं ओलांडत चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं. पण, त्यानंतर काही दिवसांतच ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संशोधन केंद्राकडून किनारपट्टीवरील एका अशा वस्तूचा फोटो समोर आला, ज्यामुळं चिंता वाढली. अनेकांनीच ही वस्तू जणू काही एखाद्या रॉकेटच्या अवशेषांप्रमाणं दिसत असून, ते चांद्रयान …

Read More »

Chandrayaan 3 च्या प्रक्षेपणानंतर आता पुढे काय? चंद्रावर कधी पोहोचणार? सर्वकाही जाणून घ्या

Chandrayaan 3: इस्रोने चांद्रयान-३ मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित करून इतिहास रचला. प्रत्येक भारतीयासाठी हा आनंद आणि अभिमानाचा क्षण होता. चांद्रयान-3 शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. ज्यामध्ये ते LVM3-M4 रॉकेटसह अवकाशात पाठवण्यात आले. चांद्रयान-3 लाँच होताच सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला आणि भारतीय नागरिकांनी आनंदाने उड्या मारल्या. प्रक्षेपणानंतर सुमारे 16 मिनिटांनी प्रोपल्शन मॉड्यूल …

Read More »

Chandrayaan 3: ‘चांदोबा, आम्ही येतोय!’ प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर

Chandrayaan 3 Reaction:  चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून करण्यात आले आहे. भारतासोबतच संपूर्ण जगाचे डोळे या मोहिमेकडे लागले आहेत. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणावर सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. चांदोबा, आम्ही येतोय..अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात येऊ लागल्या आहेत. यासोबतच चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. …

Read More »

Chandrayaan-3 Launch : चांद्रयान 3 ची यशस्वी झेप; देश, जगाला काय फायदा? येथे वाचा

Chandrayaan-3 Launch : श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन (sriharikota satish dhawan space centre)  Chandrayaan-3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.  14 जुलैला  घडाळ्यात 2 वाजून 35 मिनिटं झाली आणि भारताने अंतराळात एक नवीन इतिहास रचला.  चांद्रयान 3 ने देशातल्या कोट्यवधी लोकांची आशा बनून निधड्या छातीनं श्रीहरीकोटातून उड्डाण केलं. लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर करण्या आलं आहे. सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा …

Read More »

चांद्रयान-3 मोहिमेची लेडी बॉस! जाणून घ्या कोण आहेत ऋतु करिधाल; ISRO च्या ‘रॉकेट वूमन’

Chandrayan 3 Launch: आज भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आजा भारताकडे असणार आहे. भारतातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून (Satish Dhavan Space Centre) दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 चं लाँचिंग होणार आहे. मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ …

Read More »

VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन

Chandrayaan 3 : प्रत्येक भारतीयाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण जवळ आला आहे. इस्त्रोचे चंद्रयान 3 इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या म्हणजे शुक्रवारी 14 जुलै 2023 ला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळातून झेपवणार आहे. चार वर्षांपूर्वी पाहिलेलं चंद्रावर जाण्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे. मशीन चंद्रयान यशस्वी होण्यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी विज्ञान आणि धर्माची …

Read More »