Tag Archives: chandrayaan 3 launch date

‘…म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, ‘शिव-शक्ती’ला राजधानी म्हणा’; चक्रपाणि महाराजांची मागणी

Declare Moon as Hindu Rashtra: चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर देशभरामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. जगभरातून भारतीय शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही 23 ऑगस्ट रोजी ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. त्यामुळे ते सुद्धा भारतात परतल्यानंतर दिल्लीला न जाता थेट बंगळुरुमध्ये इस्रोच्या मुख्य कार्यालयामध्ये वैज्ञानिकांचं कौतुक करण्यासाठी गेले होते. त्यावेळे त्यांनी चांद्रयान-3 ने …

Read More »

राकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, ‘त्या चंद्रावर गेल्या तेव्हा…’

Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याऐवजी चुकून चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन यांचं नाव घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एक गोंधळ घातला आहे. सोमवारी त्यांनी एक गोंधळात टाकणारं विधान केलं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी चंद्रावर गेल्या होत्या असं ममता यांनी म्हटलं आहे. इंदिरा गांधींच्या सरकारच्या काळात झालेल्या भारताच्या पहिल्या अंतराळ …

Read More »

‘शिवशक्ती’ अन् ‘तिरंगा…’ चंद्रावरील ‘त्या’ 2 ठिकाणांना मोदींनी दिली नावं! Chandrayaan 3 चं अध्यात्मिक कनेक्शन

PM Modi at ISRO post Chandrayaan 3 Landing on moon : इस्रोनं 14 जुलै 2023 रोजी अवकाशात पाठवलेल्या चांद्रयान 3 नं 23 ऑगस्ट 2023 ला चंद्र गाठला. चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर चांद्रयानानं पाऊल ठेवलं आणि भारतानं इतिहास रचला. चंद्रावर यशस्वीरित्या यान उतरवणारा भारत चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला असून, ही सुवर्णाक्षरांमध्ये नोंद करून ठेवण्याजोगी कामगिरी आहे. याच …

Read More »

Video: ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांचं कौतुक करताना मोदींचा कंठ दाटला! नमस्कार करत…

PM Modi Gets Emotional Video: पंतप्रधान नरेंद्र मोदीं आज ग्रीस दौऱ्यावरुन थेट बंगळुरुमध्ये दाखल झाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले. चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली त्या दिवशी म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी परदेशात होते. चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला त्यावेळी मोदी ‘ब्रिक्स’ देशांच्या परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्गमध्ये होते. त्यानंतर ते ग्रीस दौऱ्यावरुन …

Read More »

Video : Chandrayaan 3 मधील प्रज्ञान रोवरनं चंद्र गाठताच तिथं…; इस्रोची नवी माहिती व्यवस्थित वाचा

Chandrayaan 3 Rover : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून 23 ऑगस्ट रोजी एक नवा इतिहास रचला गेला. कारण, निर्धारित रुपरेषेनुसार चांद्रयानाचं विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं आणि त्यामागोमागच 25 ऑगस्ट रोजी चंद्रावर प्रज्ञान रोवरनंही पाऊल ठेवलं. विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोवर बाहेर आला आणि तो क्षण संपूर्ण जगानं पाहिला. कारण, हा तोच क्षण होता जेव्हा चंद्रावर इस्रोचं चिन्हं आणि भारताची राजमुद्राही उमटली. …

Read More »

Chandrayaan-3 चंद्रावर उतरल्याचं पाहताच मोदींनी पुढल्या क्षणी कोणाला केला फोन? पाहा Video

PM Modi Phone Call Chandrayaan-3 Success: 23 ऑगस्ट 2023 ही तारीख जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. भारताने याच तारखेला ऐतिहासिक कामगिरी करत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाला जमली नाही अशी कामगिरी भारताने करुन दाखवली आहे. बुधवारी चांद्रयान-3 मोहिमेतील लँडर यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभगावर उतरल्यानंतर देशभरात अगदी दिवाळी साजरी करण्यात आली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार …

Read More »

ISRO प्रमुख एस.सोमनाथही इन्स्टाग्रामवर; पण, एकमेव व्यक्तीलाच करतात फॉलो

ISRO Chandrayaan 3 : तब्बल 140 कोटी भारतीयांच्या महत्त्वाकांक्षांसह भारताचं चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं आणि एक नवा इतिहास रचला गेला. जे कोणत्याही देशाला जमलं नाही की किमया करत थेट चंद्राचं दक्षिणेकडील टोक गाठत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं एक मापदंड आखला. हे यश अतुलनीय ठरलं आणि संपूर्ण देशातून इस्रोच्या शास्त्रज्ञांनवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. मुळातच इस्रोच्या प्रत्येक कामगिरीला देशानं आजवर …

Read More »

Mission Chandrayaan 3 साठी देशभरात होमहवन-पूजा, पंतप्रधान मोदी आफ्रिकेतून व्हर्च्युअली सहभागी होणार

Mission Chandrayaan-3 : अवकाश संशोधन क्षेत्रात आज भारत ऐतिहासिक कामगिरी करणारेय. चांद्रयान मोहिमेतला (Mission Chandrayan-3) सर्वात महत्त्वाचा टप्पा आज साकारला जाईल. भारताच्या चांद्रयान 3 मधील विक्रम रोव्हर  (Vikram Lander) आज प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारेय. संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर (Pragyan Rover) उतरणारेय. भारताच्या चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक लँडिंगकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. …

Read More »

चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी 23 ऑगस्टच का निवडण्यात आला? इस्रोचं गणित जाणून घ्या

Chandrayaan 3: आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. भारतासह संपूर्ण जगभराचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-३ मोहिम आता अंतिम टप्प्यात आहे. 23 ऑगस्ट रोजी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३च्या विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिग होणार आहे. सध्या समस्त देशवासीय या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यास उत्सुक आहेत. यापूर्वी इस्त्रोच्या चांद्रयान-2 क्रॅश लँडिग झाली होती. मात्र, यावेळी असं काही न होता ही …

Read More »

Chandrayaan 3 : आज लँडिंग झालंच नाही तर? इस्रोकडे एक नव्हे ‘हे’ 3 प्लॅन

Chandrayaan 3 Landing : इस्रोनं (ISRO) अवकाशात थेट चंद्राच्याच दिशेनं पाठवलेलं चांद्रयान 3 आता मोठा प्रवास पूर्ण करून चंद्राच्या पृष्ठानजीक पोहोचलं आहे. बुधवारी (23 ऑगस्ट 2023) ला या चांद्रयाचाची लँडिंग असल्यामुळं आता सर्वांचीच धाकधुक वाढली आहे. त्यातच इस्रोप्रमुख एस सोमनाथ यांनी मात्र देशातील सर्वच नागरिकांना विश्वास देत ही मोहिम कोणत्याही परिस्थितीत यशस्वी ठरेल असंही म्हटलं आहे. त्यामुळं या मोहिमेककडून अनेकांच्याच …

Read More »

Chandrayaan 3 चं रोव्हर किमया करणार; भारताची राजमुद्रा कायमस्वरुपी चंद्रावर उमटणार

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 आज संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर (lunar surface) उतरणार असल्याने प्रत्येक भारतीयांच्या मनात धाकधूक वाढली आहे. गेल्या मोहिमेत अपयश आल्याने या चांद्रयान-3 कडे (isro moon mission) सर्वांचे लक्ष लागलं आहे. 45 दिवसांचा प्रवास करुन पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडून चांद्रयान – 3 हळूहळू चंद्राजवळ पोहोचलं आहे. चांद्रयान-3 चे मुख्य लक्ष्य चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे हे आहे. यानंतर यानातील प्रज्ञान …

Read More »

Chandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा

Chandrayaan 3 Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांना अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर माणसाच्या आयुष्यातील घडामोडीबद्दल भाकित केलं जातं. शनिनंतर कुठला महत्त्वाचा ग्रह असेल तर तो चंद्र…भारत आज चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. (chandrayaan 3 isro moon mission vikram lander landing What Astrologers Say in marathi) आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संध्याकाळी 6.04 वाजता सॉफ्ट लँडिंग होणार आहे. …

Read More »

भारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या

Chandrayaan-3 landing Updates: भारत आणि रशिया यांच्यातील चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत भारतीय चांद्रयान-3  जिंकण्याच्या जवळ आहे. चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल. दुसरीकडे रशियन अंतराळयान लुना-25 शनिवारी रात्री कक्षा बदलत असताना आपत्कालीन परिस्थितीत अडकले. कक्षा बदलण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश न मिळाल्याने लुना-25 आपली …

Read More »

Chandrayaan 3 च्या प्रक्षेपणानंतर आता पुढे काय? चंद्रावर कधी पोहोचणार? सर्वकाही जाणून घ्या

Chandrayaan 3: इस्रोने चांद्रयान-३ मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित करून इतिहास रचला. प्रत्येक भारतीयासाठी हा आनंद आणि अभिमानाचा क्षण होता. चांद्रयान-3 शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. ज्यामध्ये ते LVM3-M4 रॉकेटसह अवकाशात पाठवण्यात आले. चांद्रयान-3 लाँच होताच सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला आणि भारतीय नागरिकांनी आनंदाने उड्या मारल्या. प्रक्षेपणानंतर सुमारे 16 मिनिटांनी प्रोपल्शन मॉड्यूल …

Read More »

Chandrayaan-3 Launch : चांद्रयान 3 ची यशस्वी झेप; देश, जगाला काय फायदा? येथे वाचा

Chandrayaan-3 Launch : श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन (sriharikota satish dhawan space centre)  Chandrayaan-3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.  14 जुलैला  घडाळ्यात 2 वाजून 35 मिनिटं झाली आणि भारताने अंतराळात एक नवीन इतिहास रचला.  चांद्रयान 3 ने देशातल्या कोट्यवधी लोकांची आशा बनून निधड्या छातीनं श्रीहरीकोटातून उड्डाण केलं. लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर करण्या आलं आहे. सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा …

Read More »

चांद्रयान-3 मोहिमेची लेडी बॉस! जाणून घ्या कोण आहेत ऋतु करिधाल; ISRO च्या ‘रॉकेट वूमन’

Chandrayan 3 Launch: आज भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आजा भारताकडे असणार आहे. भारतातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून (Satish Dhavan Space Centre) दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 चं लाँचिंग होणार आहे. मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ …

Read More »

Chandrayaan 3 Launch Date: चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणासाठी काऊंटडाऊन सुरू, 14 जुलै हीच तारीख का निवडली? पाहा Video

Chandrayaan 3 Launch On Friday: अंतराळ क्षेत्रात भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने (ISRO) नवनवीन विक्रम रचले आहेत. अशातच आता या इस्त्रो आठवड्यात एक नवा इतिहास रचणार आहे. इस्रो चांद्रयान-3 लाँच (Chandrayaan 3 Launch) करण्यासाठी सज्ज आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून लाँचिगसाठी काउंटडाऊनही सुरू झाले आहे. या कामगिरीनंतर चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा चौथा देश बनेल. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता …

Read More »

VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन

Chandrayaan 3 : प्रत्येक भारतीयाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण जवळ आला आहे. इस्त्रोचे चंद्रयान 3 इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या म्हणजे शुक्रवारी 14 जुलै 2023 ला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळातून झेपवणार आहे. चार वर्षांपूर्वी पाहिलेलं चंद्रावर जाण्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे. मशीन चंद्रयान यशस्वी होण्यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी विज्ञान आणि धर्माची …

Read More »