Tag Archives: chandrayaan-3 latest update today

Chandrayaan 3 लँड होताच अभिमानाने छाती उंचावलेला बाप ढसाढसा रडला, म्हणाले ‘आज माझ्या पोराने…’

चांद्रयान 3 ने चंद्रावर लँडिंग केलं आणि संपूर्ण देशभरात एकच जल्लोष सुरु झाला. अभिमानाने छाती उंचावलेल्या कित्येत भारतीयांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. एका ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार झाल्याचा अनुभव गाठीशी बांधून, अनेकांनी सेलिब्रेशन केलं. दरम्यान, या भारतीयांमध्ये प्रकल्प संचालक पी विरामुथुवेल यांचे वडील पलानीवेलदेखील होते. चंद्रावर लँडिंग होताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहण्यास सुरुवात झाले होते. टीव्हीवर लाईव्ह पाहताना आपल्या मुलाच्या …

Read More »