Tag Archives: Chandrayaan-3 landing Live

Chandrayaan 3 च्या लँडिंगचा प्रत्येक क्षण Live पाहता येणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर माहिती

Chandrayaan 3 Live: चांद्रयान 3 आता चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्यासाठी तयार आहे. सर्व भारतीय डोळे लावून वाट पाहत असलेल्या या क्षणासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, भारताच्या चांद्रयान 3 आधी चंद्रावर लँडिगच्या तयारीत असणाऱ्या रशियाला मोठा धक्का बसला आहे. रशियाचं Luna-25 चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होण्याआधीच स्फोट झाला आहे. मात्र भारताचं चांद्रयान 3 यशस्वी होईल अशी आशा व्यक्त …

Read More »