Tag Archives: Chandrayaan 3 lander

चंद्रावर भूकंप! संशोधन करताना चांद्रयान 3 चा प्रज्ञान रोव्हरही हादरला

Chandrayaan-3 Mission: भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिग केले आहे. यानंतर विक्रम लँडरच्या मदतीने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन संशोधन करत आहे. तापमानासह येथील जमीनीत असलेल्या खनिजांबाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे. असे असतानाच आता चंद्रावर झालेल्या भूकंपांची नोंद देखील  प्रज्ञान रोव्हरने घेतली आहे.  …

Read More »

‘अपयशी झालो तरीही…’, Chandrayaan 3 मोहिमेदरम्यान पहिल्यांदाच इस्रो प्रमुखांच्या तोंडी असे शब्द का आले?

Chandrayaan 3 Latest Update : ISRO ची अत्यंत महत्त्वाची अशी चांद्रयान 3 (Mission Chandrayaan 3) मोहिम सध्या महत्त्वाच्या वळणावर आली आहे. अवघ्या काही दिवसांतच ही मोहिम अंतिम वळणावर पोहोचणार आहे, जिथं चांद्रयानाच्या Soft Landing कडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल. सध्याच्या घडीला एकिकडे इस्रोकडून चांद्रयानाच्या प्रवासावर बारीक लक्ष ठेवलं जात असतानाच दुसरीकडे देशातील नागरिकही या मोहिमेतील प्रत्येक घडामोडीबाबत जाणून घेण्यासाठी …

Read More »