Tag Archives: chandrayaan 3 lander name

आता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम लँडर भूपृष्ठाकडे झेपावलं

Chandrayan 3: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचले आहे. 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजता प्रोपल्शन युनिटपासून वेगळे होऊन, विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. म्हणजेच आजपासून विक्रम लँडर प्रज्ञा या रोव्हरसह चंद्राच्या दिशेने हळूहळू सरकू लागेल. यानंतर ठरल्याप्रमाणे 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर लँडिग करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ISRO मध्ये …

Read More »