Tag Archives: chandrayaan 3 isro

चांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई; काँग्रेस म्हणतं नेहरुंमुळे शक्य, तर भाजपच्या मते मोदींच्या नेतृत्वात…

Mission Chandrayaan 3 : 23 ऑगस्टला बरोबर 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान (Chandrayaan) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि भारतानं नवा इतिहास घडवला. अमेरिका, रशिया आणि चीननं या देशांनी आधी चंद्रावर स्वारी केलीय. मात्र दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत (India) जगातला पहिलाच देश ठरलाय. त्यामुळं अंतराळ क्षेत्रातली भारत आता नवी महापॉवर (Super Power) बनलाय.   भारतीय चांद्रयान 3 सोबत स्पर्धा करत आधी …

Read More »

चंद्रावर उमटली अशोकस्तंभाची छाप? व्हायरल होणाऱ्या फोटोमागची गोष्ट काय

Chandrayaan-3: चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिग करत इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. विक्रम लँडरने चंद्रावर पाऊल ठेवताच देशभरात उत्साहाची लाट उसळली. इस्रोच्या शास्त्रज्ञांचेही अभिनंदन करण्यात आले. अशातच अनेकांच्या स्टेटस व फेसबुक पोस्टवर भारताचे चांद्रयान-3 मोहिमेच्या पोस्ट टाकल्या आहेत. त्यातीलच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यात चंद्राच्या …

Read More »

भारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या

Chandrayaan-3 landing Updates: भारत आणि रशिया यांच्यातील चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत भारतीय चांद्रयान-3  जिंकण्याच्या जवळ आहे. चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल. दुसरीकडे रशियन अंतराळयान लुना-25 शनिवारी रात्री कक्षा बदलत असताना आपत्कालीन परिस्थितीत अडकले. कक्षा बदलण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश न मिळाल्याने लुना-25 आपली …

Read More »

Chandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की…

Chandrayaan-3 Latest Update : इस्रोच्या प्रत्येक मोहिमेनं देशवासियांना वेगळाच अनुभव घेण्याची आणि विज्ञानाचा जवळून पाहण्याची संधी दिली आहे. नुकतंच पार पडलेलं चांद्रयान 3 चं प्रक्षेपित हे त्यातीलच एक होतं. 14 जुलै 2023 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रचंड मेहनतीनं तयार करण्यात आलेल्या आणि देशातील असंख्य नागरिकांच्या मत्त्वाकांक्षा सोबत घेवून हे यान अतिप्रचंड वेगानं अवकाशाच्या दिशेनं झेपावलं.  यानाचं प्रक्षेपण …

Read More »