Tag Archives: chandrayaan 3 information

चांद्रयान 3 चं पुढे काय झालं? विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माजी इस्रोप्रमुखांनी केला मोठा उलगडा

Chandrayaan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं. साधारण 45 दिवसांचा प्रवास केल्यानंतर हे यान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. त्यानंतर चांद्रयानाच्या विक्रम लँडर आणि त्यातून चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या प्रज्ञान रोव्हरनं तेथील भूमीची झलक पृथ्वीवासियांना दाखवली.  कौतुकाची बाब म्हणजे चांद्रयानाच्या प्रज्ञान रोव्हरमुळं चंद्रावर जाणवलेल्या भूकंपाचीही माहिती मिळाली. ज्यानंतर चंद्रावरील …

Read More »

…आणि चंद्रावरील असमान जमिनीला लँडरचा स्पर्श झाला; Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंगचा कधीही न पाहिलेला Video |

Chandrayaan 3 Moon Landing : चंद्र पृथ्वीपासून नेमका किती दूर आहे, असा प्रश्न विचारल्यास आता खरंच सबंध भारतातील नागरिक हा चंद्र पृथ्वीच्या बराच जवळ आहे असं म्हणू शकतात. कारण ठरतंय ते म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची चांद्रयान 3 मोहिम. चंद्रावर पाणी आहे का, इथपासून चंद्रावरील मातीचे नमुने, त्यांचं परीक्षण या आणि अशा अनेक कारणांच्या अभ्यासासाठी भारतानं चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेनं …

Read More »

Chandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की…

Chandrayaan-3 Latest Update : इस्रोच्या प्रत्येक मोहिमेनं देशवासियांना वेगळाच अनुभव घेण्याची आणि विज्ञानाचा जवळून पाहण्याची संधी दिली आहे. नुकतंच पार पडलेलं चांद्रयान 3 चं प्रक्षेपित हे त्यातीलच एक होतं. 14 जुलै 2023 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रचंड मेहनतीनं तयार करण्यात आलेल्या आणि देशातील असंख्य नागरिकांच्या मत्त्वाकांक्षा सोबत घेवून हे यान अतिप्रचंड वेगानं अवकाशाच्या दिशेनं झेपावलं.  यानाचं प्रक्षेपण …

Read More »

ISRO नं स्वीकारली ऑस्ट्रेलियातील ‘त्या’ रहस्यमयी अवशेषांची जबबादारी ; चांद्रयान 3 चा…

Chandrayaan 3 ISRO Rocket : भारतीय अंतराळ क्षेत्रातील एक वेगळी क्रांती काही दिवसांपूर्वीच घडली. जिथं (Mission Chandrayaan) चांद्रयान मोहिमेचा आणखी एक टप्पा देशानं ओलांडत चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं. पण, त्यानंतर काही दिवसांतच ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संशोधन केंद्राकडून किनारपट्टीवरील एका अशा वस्तूचा फोटो समोर आला, ज्यामुळं चिंता वाढली. अनेकांनीच ही वस्तू जणू काही एखाद्या रॉकेटच्या अवशेषांप्रमाणं दिसत असून, ते चांद्रयान …

Read More »