Tag Archives: Chandrayaan-3 images of moon

Chandrayaan-3: चंद्रावर इतके खड्डे का आहेत? जाणून घ्या यामागील कारणं, तुम्ही कधी विचारही केला नसेल

Chandrayaan 3 ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत महत्त्वाचा टप्पा पार केला आणि पुन्हा एकदा भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन आला. दरम्यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावरील कॅमेरा कार्यान्वित करण्यात आला. रविवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) चंद्राचे पहिले फोटो जारी केले आहेत. या फोटोत चंद्राच्या पृष्ठभागावर खूप सारे खड्डे दिसत आहेत. आता हे फोटो पाहिल्यानंतर हे खड्डे …

Read More »