Tag Archives: Chandrayaan-3 Big U

ISRO ने गाठला आणखी एक मोठा टप्पा; Chandrayan 3 ची Deboosting प्रक्रिया यशस्वी

Chandrayaan 3 Deboosting: भारत आता चंद्रावर पाऊल ठेवण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे. दरम्यान आता Chandrayaan-3 ची Deboosting प्रक्रिया यशस्वी झाली आहे. 4 वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. विक्रम लँडर धीम्या गतीने चंद्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता चांद्रयान 3 आणि चंद्रात फक्त 100 किमी अंतर राहिलं आहे. यानाला कक्षेत आणण्यासाठी डी-बूस्टिंग ही एक धीमी प्रक्रिया आहे. येथून, चंद्राचा सर्वात …

Read More »