Tag Archives: भारत

युजवेंद्र चहलकडं टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज बनण्याची संधी

IND vs SL T20 Series: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आज (03 जानेवारी 2023) श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेद्वारे भारतीय संघ आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात करेल. या मालिकेत दमदार प्रदर्शन करून प्रत्येक खेळाडू टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होण्याचा प्रयत्न करेल. यातच भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) टी-20 क्रिकेटमधील खास …

Read More »

भारत-श्रीलंका यांच्यातील पहिली टी-20 लढत आज

IND vs SL 1st T20: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (3 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलचा (Shubhman Gill) प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. शुभमन गिलची आतापर्यंत कामगिरी अल्लेखनीय ठरलीय. तसेच आता …

Read More »

Income Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; ‘इतक्या’ लाखांच्या पगारावर Income Tax नाही?

Budget 2023 Income Tax: मनाजोगी नोकरी (job), अपेक्षित पगार (Salary) आणि इतर सर्वच गोष्टी ठरवल्याप्रमाणे जागच्या जागी आल्या की अनेकजण सुखावतात. नोकरदार वर्गाची गणितं काही औरच असतात. या गणितांमधीलच एक अविभाज्य भाग मात्र विसरून चालत नाही. हा अविभाज्य भाग असतो, इनकम टॅक्सचा (income tax). 2023 हे वर्ष सुरु होऊन सध्या आठवडाही उलटला नाहीये, तोच चर्चा सुरु झाल्या आहेत त्या म्हणजे …

Read More »

IND vs SL T20 Series: टीम इंडियाला ऋषभ पंतची उणीव भासणार? कर्णधार हार्दिक पांड्या म्हणतो…

Hardik Pandya on Rishabh Pant: भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यानं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. टी-20 मालिका 3 जानेवारी, मंगळवारपासून सुरू होणार आहे. पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट संघात ऋषभ पंत (Rishabh Pant) नसल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनं सर्वात आधी …

Read More »

भारत-श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला उद्यापासून सुरुवात, हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर

IND vs SL T20 Head to Head: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला उद्यापासून (03 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 जानेवारीला पुणे आणि 15 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय टी-20 संघ …

Read More »

मायदेशात टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध कामगिरी कशी? पाहा काय सांगतायेत आकडे

IND vs SL T20I: भारतीय संघ मायदेशात श्रीलंकाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टी-20 संघाचं नेतृत्व करताना दिसेल. टीम इंडिया श्रीलंकाविरुद्ध भारतात 15वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार आहे. भारतानं आतापर्यंत श्रीलंकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात कोणाचं पारड जड …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ऋषभ पंतच्या जागी कोणाला संधी मिळणार? ‘हे’ तीन खेळाडू शर्यतीत

Rishabh Pant Replacement in Australia Series: भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) कार अपघातात गंभीर जखमी झाला. पंतवर सध्या डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत पुढील तीन ते सहा महिने मैदानात उतरू शकणार नाही. अशा परिस्थितीत पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंत खेळताना दिसणार नाही. दरम्यान, पंतच्या जागेवर भारतीय संघात …

Read More »

भारत- श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेबाबत A to Z माहिती

Sri Lanka Tour Of India: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात येत्या 10 जानेवारीपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीत होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 जानेवारीला कोलकाता आणि 15 जानेवारीला तिरुवनंतीपुरममध्ये खेळवला जाईल. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय टी-20 संघ मैदानात उतरणार आहे. हार्दिक …

Read More »

श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यासाठी कोलंबोहून रवाना, पाहा फोटो

Sri Lanka Tour Of India: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात येत्या 3 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ कोलंबोहून भारतात रवाना झालाय. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं सोशल मीडियावर खेळाडूंचे काही फोटो शेअर केले आहेत. या मालिकेसाठी श्रीलंकेसोबतच भारतानंही आपल्या संघाची घोषणा केली होती.  भारत …

Read More »

पंतला दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट केले जाऊ शकते, DDCA ने दिले पंतच्या प्रकृतीबाबत लेटेस्ट अपडेट्स

Rishabh Pant Accident : भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भीषण कार अपघातात जखमी झालेला भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. पंतच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर दिल्ली अँड डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन अर्थात DDCA च्या टीमने ही माहिती दिली आहे. पंत च्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितले असून आणखी उत्तम उपचारांची आवश्यकता …

Read More »

पंतच्या मदतीला आलेला सुशील कुमार चर्चेत,अनेक मान्यवरांनी मानले आभार, सरकारही करणार सन्मान

Bus Driver Sushil Kumar News : ऋषभ पंतच्या (Rishab Pant) अपघातानंतर अगदी देवदूताप्रमाणे हरयाणा रोडवेजचा बसचालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत त्याठिकाणी पोहोचले, त्यांनी तात्काळ आपली बस थांबवत पंतच्या गाडीजवळ धाव घेतली, त्याला उचलून गाडीपासून दूर नेत एक चादर लपेटून दिली आणि मदतीसाठी फोन करुन पंतला रुग्णालयात पोहोचवलं, त्यांच्या या मदतीमुळेच पंतचे प्राण वाचू शकले असल्याने सध्या देशभरात या दोघांची चर्चा …

Read More »

पंतच्या अपघातानांतर का भडकली रोहित शर्माची पत्नी रितीका? इन्स्टा स्टोरीतून शेअर केल्या भावना

Ritika Sajdeh on Rishabh Pant Accident : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (30 डिसेंबर)सकाळी घडली. दिल्लीहून रुरकीला जात असताना पंतची कार महामार्गावरील रेलिंगला धडकून अपघात झाला. दरम्यान पंतच्या अपघातानंतर स्थानिकांनी त्याला मदत करत रुग्णालयात नेलं पण या दरम्यान पंतचे काही व्हिडीओ आणि फोटो उपस्थितांनी काढले जे सोशल …

Read More »

शिखर धवनचा ‘तो’ सल्ला ऐकला असता, तर आज पंतवर ही वेळ आली नसती, पाहा VIDEO

Rishabh Pant and Shikhar Dhawan Video : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हायवेवरुन जात असताना पंतची गाडी रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि कारने पेट घेतला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे, पंतच्या अपघातानं संपूर्ण क्रिडाविश्वात खळबळ माजली आहे. अनेकजण पंतच्या सलामतीसाठी प्रार्थना करत आहेत..पंत सध्या नियतीशी झुंज देत रुग्णालयात उपचार घेत आहे…पण पंतवर …

Read More »

टीम इंडियातून विश्रांतीवर असणाऱ्या पंतचा भीषण अपघात, सर्वत्र जखमा, पुन्हा मैदानावर उतरु शकणार?

Rishabh Pant Health Update : टीम इंडिया (Team India) 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे.. बीसीसीआयने (BCCI) यासाठी टीम इंडियाची घोषणा देखील केली. पण या दोन्ही संघात दमदार, स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आली नाही, अन् चर्चांना उधाण आलं, त्यातच आता पंतचा भीषण अपघात झाल्यामुळे पंतची दुखापत किती गंभीर आहे, तो पुन्हा मैदानावर परतेल …

Read More »

ऋषभ पंतसाठी देवदूत ठरला सुशील कुमार, जळत्या गाडीपासून पंतला दूर नेलं, अन्…

Rishabh Pant Car Accident : कोण कधी कोणाच्या मदतीला येईल हे सांगता येत नाही…आणि याचाच प्रत्यय आला ऋषभ पंतच्या (Rishab Pant car accident) अपघातानंतर समोर आलेल्या माहितीतून… भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हायवेवरुन जात असताना पंतची गाडी रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि कारने पेट घेतला. पण त्याच वेळी देवदूताच्या रुपात हरयाणा रोडवेजच्या …

Read More »

‘मी ऋषभ पंत आहे,’, अपघातानंतर वाचवायला आलेल्या व्यक्तीला पंत म्हणाला…

Rishabh Pant Car Accident : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला डेहराडून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 30 डिसेंबर रोजी रुरकीजवळ हा अपघात झाला. जिथे पंतची गाडी रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि करने पेट घेतला. दरम्यान सुदैवाने यावेळी एका बस चालकाने थांबून पंतला मदत केली… पंतला …

Read More »

‘कपाळावर जखमा, मनगटासह घोट्याला, अंगठ्याला गंभीर दुखापत’,पंतच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयची माहिती

Rishabh Pant Health Update : उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला अपघात झाला आहे. या अपघातात (Rishabh Pant Accident) तो गंभीर जखमी झाला असून सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. दरम्यान बीसीसीआयने आता ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली असून बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. बीसीसीआयने ट्वीटरच्या माध्यमातून ऋषभच्या प्रकृतीची माहिती दिली. बोर्डाने …

Read More »

12 वर्षांनंतर टीम इंडियात परतलेला उनाडकट भावूक, इन्स्टाग्रामवर शेअर केली इमोशनल पोस्ट,पाहा फोटो

Jaydev Unadkat’s Tweet : बांगलादेशच्या मीरपूर येथे नुकतीच भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेतील (IND vs BAN) दुसरा कसोटी सामना पार पडला. भारतानं सामना 3 विकेट्सने जिंकला आणि मालिकाही नावावर केली. पण याशिवाय आणखी एक खास गोष्ट म्हणजे या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा भारतीय संघात परतला. त्याच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीतील हा दुसरा कसोटी …

Read More »

संघ अडचणीत, मग विराट आधी अक्षरला फलंदाजीसाठी का पाठवलं? पुजारानं सांगितलं कारण

IND Vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारतानं दोन सामन्यांची (India vs Bangladesh) कसोटी मालिका जिंकली. पण भारताच्या विजयानंतर संघाच्या बॅटींग लाईन अपबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. महत्त्वाचे म्हणजे, विराट कोहली (Virat Kohli) अगोदर अक्षर पटेलला (Axar Patel) फलंदाजीसाठी का पाठवलं गेलं? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाचं उपकर्णधाराची भूमिका साकारणाऱ्या चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) मात्र या प्रश्नावरून पडदा …

Read More »

भरमैदानात विराट बांगलादेशी खेळाडूवर भडकला; वाद मिटवण्यासाठी शाकीब आला धावून, नेमकं काय घडलं?

IND vs BAN 2nd Test Day 3: शेरे बांगला स्टेडियममध्ये (Shere Bangla National Stadium) खेळला जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या संघानं भारतासमोर 145 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं तिसऱ्या दिवसाखेर चार विकेट्स गमावून 45 धावा केल्या आहेत. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर नाव कोरण्यासाठी भारत अवघ्या 100 धावा दूर आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली …

Read More »