Tag Archives: भारत

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ऋषभ पंतच्या डिस्चार्जबाबत डॉक्टरांनी दिली माहिती

Rishabh Pant Health Update : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू फलंदाज ऋषभ पंत (Rishabh pant) याचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती. पंतच्या अपघातानंतर आतापर्यंत भारतीय क्रिकेट चाहते त्याच्या प्रकृतीबाबत चिंतेत होते, पण आता पंतच्या प्रकृतीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. पंतला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी …

Read More »

हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा राजीनामा, नेमकं कारण काय?

Hockey Team India Coach Graham Reid Resigned : हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेचं (Hockey World Cup 2023) यंदाचं यजमानपद भारताकडे असूनही भारतीय संघ क्वॉर्टर फायनलमध्येही पोहचू शकला नाही. यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा (Graham Reid resigned) दिला आहे. याबाबतची माहिती हॉकी इंडियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केली आहे. रीड यांनी सोमवारी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तारकी यांच्याकडे …

Read More »

दुसऱ्या टी20 मध्ये तरी पृथ्वी शॉला संधी मिळणार? पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

IND vs NZ, 2nd T20 Proabable 11 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज सायंकाळी होणार आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री. अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान पहिला सामना गमावल्यामुळे या सामन्यात टीम इंडियावर विजयाचं दडपण नक्कीच असणार आहे, मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला हा …

Read More »

भारतासाठी आज ‘करो या मरो’चा सामना, कसा आहे दोन्ही संघाचा टी20 मधील आजवरचा इतिहास?

India vs New Zealand, T20 Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज लखनौमध्ये तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील (T20 Series) दुसरा सामना खेळवला जाणार आहे. पहिला टी20 सामना रांचीमध्ये पार पडला ज्यात एक अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भारताने सामना 12 धावांनी गमावला. ज्यामुळे न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यानंतर आजचा सामना जिंकल्यास मालिकाही न्यूझीलंड जिंकेल. …

Read More »

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यासाठी मैदानात, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs NZ 1st T20 LIVE :  भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आजपासून टी20 मालिका खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्यावर आता टी20 मालिका सर करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. आज होणारा पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (JSCA International Stadium) खेळवला जात आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी …

Read More »

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी20 मध्ये चुरशीची टक्कर, कसा आहे आजवरचा इतिहास?

India vs New Zealand, T20 Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला (T20 Series) सुरुवात होत आहे. पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (JSCA Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 ची आघाडी घेऊ शकतो आणि मालिकेतील पुढील सामन्यात अधिक चांगली कामगिरी करु शकेल. त्यामुळे आजचा सामना …

Read More »

रांचीच्या जेएसीए स्टेडियमवर भारताचा दबदबा, वाचा मैदानावरील भारताचे पाच मोठे T20 रेकॉर्ड

IND vs NZ, T20 Series :  न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर (IND vs NZ T20) टीम इंडिया आता टी-20 सामन्यांसाठी सज्ज झाली आहे. आज अर्थात शुक्रवारपासून (27 जानेवारी) दोन्ही संघात टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना रांची येथील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स (JSCA Cricket Stadium) येथे खेळवला जाईल. विशेष म्हणजे, मागील एका वर्षापासून भारतीय संघाने एकही टी-20 मालिका गमावली …

Read More »

पृथ्वी शॉला संघात संधी मिळणार का? टी20 मालिकेसाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11?

Team India Probable 11 : भारत (Team India) आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी रांचीला पोहोचले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार असून युवा खेळाडूंना संधी यावेळी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मालिकेसाठी बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पृथ्वी शॉ याला संधी दिली आहे. पृथ्वीचं बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन …

Read More »

रांचीमध्ये रंगणार पहिली टी20 मॅच, टीम इंडियाच्या भेटीला आला ‘दि ग्रेट MS Dhoni’; पाहा व्हिडिओ

MS Dhoni Meets Team India :  भारतीय क्रिकेट संघ (Team India) एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान उद्या अर्थात 27 जानेवारीपासून टी20 सामने खेळवले जाणार असून पहिला सामना रांची येथे होणार आहे. दरम्यान पहिल्या टी20 सामन्यासाठी संघ रांची येथे पोहोचला असताना एका खास व्यक्तीनं खेळाडूंना भेट दिली आहे. ही व्यक्ती म्हणजे भारताचा …

Read More »

India vs New Zealand : एकदिवसीय मालिका विजयानंतर आता टी20 चा थरार, सर्व माहिती एका क्लिकवर

New Zealand tour of India : भारतीय संघानं (Team India) नव्या वर्षाची सुरुवात अगदी दमदार पद्धतीनं केली आहे. श्रीलंकेवर मालिका विजयानंतर आता एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला आहे. ज्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा संघ (New Zealand tour of India) भारत दौऱ्यावर असून वन-डे मालिका 3-0 ने गमावल्यावर आता टी20 मालिका खेळणार आहे. उद्या …

Read More »

ऐकावं ते अजबच! बॉयफ्रेंड नाही, तर प्रवेश नाही; कॉलेजमधील नोटीसमुळं एकच खळबळ

Valentines Day 2023 : व्हॅलेंटाईन्स डे (Valentines Day ) जवळ आला आहे. त्यामुळं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अनेक प्रेमी युगूलांनी आपल्या हल्लाच्या जोडीदाराला काहीतरी खास भेट देण्याचा विचारही करण्यास सुरुवात केली आहे. यंदा हा दिवस कसा बरं साजरा करावा? हाच प्रश्न अनेकजण स्वत:ला विचारत आहेत. यातच एका महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या नोटिसनं अनेकांनाच धक्का दिला आहे. व्हॅलेंटाईन्स डे पर्यंत बॉयफ्रेंड …

Read More »

Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert

Weather Update : (Northern India) भारताच्या उत्तरेडे पश्चिमी झंझावाताचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत. ज्यामुळं काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या झंझावातामुळं देशाच्या काही भागांमध्ये तापमानात वाढ झाली आहे, तर काही भागांमध्ये मात्र तापमान आणखी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यातच हवामान विभागानं येत्या काही दिवसांत हवामानाचे तालरंग कसे असतील यावरूनही पडदा उचलल्याचं पाहायला मिळत आहे.  ‘स्कायमेट’च्या माहितीनुसार …

Read More »

Republic Day Sale : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बंपर सेल; हजारोंची खरेदी करा, लाखोंची बक्षिसं मिळवा

Republic Day Sale 2023: एखादी नवी वस्तू खरेदी करायची झाल्यास त्या वस्तूचे दर विविध ठिकाणी पडताळून पाहिले जातात. अनेक दुकानं असो किंवा मग ई कॉमर्स वेबसाईट (E Commerce) असो. आपल्या खिशाला परवडेल आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करेल अशाच वस्तू मग सारासार विचारानंतर खरेदी केल्या जातात. (TV, AC, Fridge, Laptop) टीव्ही, फ्रीज, एसी, लॅपटॉप या आणि अशा इतर गोष्टींची खरेदी करताना …

Read More »

क्रिडा मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये; WFI च्या कामकाजावर निर्बंध, अतिरिक्त सचिवही निलंबित

Wrestlers Protest Row: पर्यवेक्षण समितीची औपचारिक नियुक्ती होईपर्यंत केंद्र सरकारनं रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे सर्व कार्यक्रम आणि कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं शनिवारी (21 जानेवारी) सांगितलं की, यामध्ये सध्या सुरू असलेल्या क्रमवारीतील स्पर्धेचं निलंबन आणि सुरू असलेल्या उपक्रमांसाठी सहभागींकडून आकारलं जाणारं प्रवेश शुल्क परत करणं याचादेखील समावेश आहे.   सरकारनं 20 जानेवारी रोजी WFI च्या दैनंदिन …

Read More »

भारत-न्यूझीलंड आमने-सामने, सर्वाधिक धावा ते सर्वाधिक विकेट्स, वाचा सविस्तर

IND vs NZ : भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोघांमध्ये आधी तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. उद्या अर्थात 18 जानेवारीपासून सामने सुरू होतील. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. न्यूझीलंड हा सध्या नंबर वन वनडे संघ आहे, त्यामुळे ही मालिका जिंकणं भारतासाठी सोपं नसेल. तर या सामन्यांपूर्वी आजवरचे …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी रजत पाटीदारला मिळाली संधी, कशी आहे आतापर्यंतची कामगिरी?

Rajat Patidar in Team India : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 18 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण त्यापूर्वीच फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने (BCCI) रजत पाटीदार (Rajat Patidar) याला संघात संधी मिळाली आहे. याआधी रजत पाटीदारने देशांतर्गत सामन्यांमध्ये तसंच आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार फलंदाज स्पर्धेबाहेर

India vs New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) एकदिवसीय मालिकेला उद्यापासून अर्थात 18 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पण सामन्यांना अवघा एकदिवस शिल्लक असताना भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar) याला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयनं अधिकृत ट्वीट …

Read More »

न्यूझीलंडचा भारत दौरा, एकदिवसीय सामन्यांनी होणार सुरुवात, सर्व माहिती एका क्लिकवर

India vs New Zealand : भारतीय संघाचं (Team India) नव्या वर्षातील वेळापत्रक कमालीचं व्यस्त दिसून येत आहे. नुकताच श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारताने एकदिवसीय आणि टी20 दोन्ही मालिकांमध्ये श्रीलंकेल मात दिल्यावर आचा भारत न्यूझीलंडविरुद्ध सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा संघ (New Zealand tour of India) भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांसह तीन टी20 सामने खेळवले …

Read More »

‘मी कायम तुमचा ऋणी राहिन’, पंतनं अपघातानंतर मदत करणाऱ्या मुलांचे  मानले आभार

Rishabh Pant News : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू फलंदाज ऋषभ पंत (Rishabh pant) याचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान पंतच्या अपघातानंतर (Rishabh Pant Car Accident) तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी त्याला मदत केली. यावेळी रजत कुमार आणि निशू कुमार या दोन मुलांनी त्याला बरीच मदत केली होती. दोघेही पंतसाठी अगदी देवदूत बनून पोहोचले …

Read More »

Veda Krishnamurthy : भारतीय महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तिने गुपचुप उरकलं लग्न

Veda Krishnamurthy Marriage Bengaluru : भारतीय महिला क्रिकेटपटूने (Indian Cricketer) गुपचूप लग्न केलं आहे. भारतीय महिला संघाची खेळाडू वेदा कृष्णमूर्ति (Veda Krishnamurthy) गुरुवारी विवाहबंधनात अडकली आहे. वेदाने कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होयसालासोबत (Arjun Hoysala) लग्न केले आहे. वेदाने सोशल मीडियावर फोटोसोबत खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे. यानंतर वेदाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले आहे. यासोबतच …

Read More »