Tag Archives: क्या है नागमणि की सच्चाई

Nagmani Story: नाग, नागिणीकडे खरंच नागमणी असतो? काय आहे या रहस्यमयी रत्नाचे सत्य?

Nagamani Story: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. याच दरम्यान नागपंचमीचा सणही साजरा केला जातो. नागपंचमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरम्यान, आपल्याकडे सांगितल्या जाणाऱ्या लोककथांमधला इच्छाधारी नाग हे एक प्रसिद्ध पात्र आहे. नाग एक असा सर्प आहे जो पाहिजे तेव्हा रूप बदलू शकतो, पाहिजे तेव्हा सापातून माणूस बनू शकतो, असे त्या कथेत सांगितले जाते. त्याही पुढे …

Read More »