Tag Archives: क्या मैं दिन में 3 बार चेहरा धो सकता हूं

चेहरा धुताना तुम्हीही या चुका करत आहात का? दिवसातून किती वेळा चेहरा धुवा?

Beauty Tips : गेल्या काही वर्षांपासून मेकअप वापऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे चेहऱ्याचं निसर्ग सौंदर्य आपण हरवून बसलो आहे. त्यात सूर्य, वारा आणि प्रदुषणाचा मारा आपल्या चेहऱ्यावर होतो. चेहरा सुंदर आणि तेजस्वी ठेवण्यासाठी आज बाजारात विविध प्रोडक्ट आले आहेत. पण तरीही देखील अनेक जण चेहरा धुताना ही चुक करतात. शिवाय दिवसातून किती वेळा चेहरा धुवायला पाहिजे हे माहिती नसतं.  धक्कादायक …

Read More »