Tag Archives: कौशांबी पुलिस

संतापजनक! बनियान – टॉवेलमध्येच पोलीस अधिकाऱ्यानं महिलांसमोर…Video Viral

Trending Video : सोशल मीडियावर सेकंद सेकंदाला व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्मवर खरं तर मनोरंजनक व्हिडीओ खजिना पाहिला मिळतो. पण याच सोशल मीडियाचा वापर समाजातील अनेक महत्त्वाचे प्रश्न ज्यांच्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वापर केला जातो. सोशल मीडियावर कधी कधी असे धक्कादायक किंवा संतापजनक व्हिडीओ पाहिला मिळतात की मन विचलित होतं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता …

Read More »