Tag Archives: कौशल्य

Career Tips: लाखोंचा पगार आणि चांगल्या नोकरीसाठी कोणती कौशल्य आवश्यक असतात? जाणून घ्या सर्वकाही

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 31 Dec 2022, 10:00 am Career Tips: प्रत्येक व्यक्तीमध्ये काही खास कौशल्ये असतात. या कौशल्याचा वापर करुन ती व्यक्ती कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचते. सध्या मार्केटमध्ये कौशल्यावर आधारित नोकऱ्यांना मागणी आहे. तुम्ही जर कॉलेजमध्ये शिकत असताना या कौशल्यांवर काम करू लागलात तर आपल्याला करिअर वाढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.   Career Tips:लाखोंचा पगार …

Read More »

ऑक्टोबरमध्ये २१,५०० तरुणांना मिळाल्या नोकऱ्या

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये ऑक्टोबर, २०२२मध्ये २१ हजार ५२५ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाइन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची …

Read More »