Tag Archives: कौटुंबिकता

ट्रॅड वाईफ म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड तुम्हाला माहीत आहे का

आपल्या गृहिणी अर्थात Home maker, wife असे शब्द नेहमीच कानावरून जात असतात. पण तुम्हाला ट्रॅड वाईफ हा शब्द माहीत आहे का किंवा हा शब्द कधी कानावरून गेलाय का? लगेच वेगवेगळा विचार करायला सुरूवात करू नका. थांबा जरा. याचा नक्की काय अर्थ आहे आणि हा ट्रेंड म्हणजे नक्की काय आहे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ट्रॅड वाईफची व्याख्या काय आहे आणि …

Read More »