Tag Archives: कोहली

IND vs SL: गुवाहाटीमधील विजयानंतरही रोहित शर्मा आनंदी नाही, ‘या’ गोष्टींमध्ये सुधार करणं आवश्यक

Rohit on IND vs SL, 1st ODI : टीम इंडियाने गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा (IND vs SL) 67 धावांनी पराभव केला. ज्यामुळे भारतीय संघाने 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने शानदार शतकी खेळी खेळली.तर रोहितनेही कमाल अशी 83 धावांची खेळी केली. पण या दमदार विजयानंतरही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा संघाच्या कामगिरीवर …

Read More »

कर्णधार दासून शनाकाची झुंज व्यर्थ, शतक ठोकूनही श्रीलंका 67 धावांनी पराभूत,भारताची मालिकेत आघाडी

<p><strong>IND vs SL, 1st ODI :&nbsp;</strong>गुवाहाटी येथे पार पडलेल्या <a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत विरुद्ध श्रीलंका</a> पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये (IND vs SL ODI) भारताने श्रीलंकेला 67 धावांनी मात देत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आधी फलंदाजी करत भारताने 374 धावांचे लक्ष्य श्रीलंका संघासमोर ठेवले. पण 50 षटकांत श्रीलंकेचा संघ 8 गडी गमावून 306 धावाच करु शकला ज्यामुळे भारत 67 धावांनी विजयी झाला …

Read More »

शतक नंबर 73! नववर्षाच्या सुरुवातीला शतक ठोकत कोहलीनं नवा रेकॉर्डही केला नावावर

Virat Kohli 73rd Century : भारत आणि श्रीलंका यांच्यातील (IND vs SL) पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले. त्याने 91 चेंडूत 113 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या शतकासह त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे शतक पूर्ण केले आहे. याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय …

Read More »