Tag Archives: कोस्टा रिका का फुटबॉलर

मगरींनी भरलेल्या नदीत फुटबॉलपटूने मारली उडी, त्यानंतर एकच थरार; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Crocodile kills Costa Rican footballer: कोस्टा रिकाचा फूटबॉलपटू जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याला नसतं धाडस केल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याने मगरींनी भरलेल्या नदीत उडी मारुन पोहण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका मगरीने केलेल्या हल्ल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. इतकंच नाही तर मगर जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याचा मृतदेह तोंडात पकडून नदीभर फिरत होती. …

Read More »