Tag Archives: कोवीड १९

Coronavirus : “कोरोना अभी जिंदा है…”; आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक, गर्दीत मास्क घालण्याचा सल्ला

corona virus: चीनमध्ये पुन्हा (Coronavirus in China) एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. कोविड-19 (Covid-19) निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रूग्णांसाठी रूग्णालयात जागा नाही. अंत्यविधीसाठीही तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. ही चिंताजनक परिस्थिती पाहता भारत सरकारलाही सतर्क करण्यात आले आहे. या संदर्भात बुधवारी …

Read More »