Tag Archives: कोविशील्ड

डिसेंबर 2021 मध्येच मॅन्यूफॅक्चरिंग बंद, कोविशील्डच्या वादावरुन सीरम इंस्टीट्यूटची माहिती

Covishield Astrazeneca: कोविशील्डवरुन आता नवीन वाद सुरु आहे. या दरम्यान एस्ट्राजेनेकाने व्हॅक्सीनची पुन्हा मागणी केली आहे. एस्ट्राजेनेकाने भारतात सीरम इंस्टिट्यूटसोबत ही लस तयार केली होती. आता या प्रकरणात सीरम इंस्टिट्यूटचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कंपनीने यामध्ये म्हटलं की, कोरोनानंतर उपलब्ध असलेल्या लस या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या पुन्हा मागण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.  कंपनीने हे मान्य केलं आहे की, …

Read More »