Tag Archives: कोविड19

Pune Corona: पुण्यात JN.1 व्हेरिएंटने चिंता वाढवली; एकूण 150 रूग्णांची नोंद

Pune Corona: राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN.1 च्या रूग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होतेय. JN.1 च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 250 वर पोहोचल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे यातील तब्बल 150 रुग्ण पुण्यातील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या 24 तासांत JN.1 च्या 59 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोणत्या …

Read More »

आयपीएल 2022 साठी नवे नियम; DRS, Super Over आणि Playing 11 च्या नियमांत मोठा बदल

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलला पंधाराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआयनं (BCCI) आयपीएलच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार संघांच्या प्लेइंग इलेव्हनपासून (Playing 11) डीआरएसपर्यंत (DRS) काही बदल करण्यात आलेत. दरम्यान, कोरोना महामारीचा (COVID-19) क्रिडाविश्वावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालंय. आयपीएलच्या संघातील कोणताही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास …

Read More »

प्रसिद्ध फुटबॉलपटू सुरजीत सेनगुप्ता यांचं कोरोनामुळं निधन

Surjit Sengupta Passes Away: भारताचे माजी फुटबॉलपटू सुरजीत सेनगुप्ता यांचं आज कोरोनामुळं निधन झालंय. कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सेनगुप्ता यांना 23 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. त्यांचं निधन क्रिडाविश्वासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरजीत सेनगुप्ता यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. भारतानं …

Read More »