Tag Archives: कोविड

Covid-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; 10 राज्यांमध्ये पसरला JN.1

Covid-19 Sub Variant JN.1: भारतात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 चे देशातील अनेक भागांमध्ये रूग्ण आढळून येत आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला देखील या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 200 च्या जवळपास पोहोचली आहे. INSACOG च्या आकडेवारीनुसार, JN.1 सब व्हेरिएंटची एकूण रूग्णसंख्या 196 आहे.  INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील …

Read More »

कफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार… मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप

Maharashtra Politics : नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी (CM Eknath Shinde) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लक्ष्य केलं. कोरोना काळात मुंबईत मोठा भ्रष्टाचारा केल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच टेंडर घोटाळ्यांना (Tender Scam) पेंग्विनपासून सुरूवात झाल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केला.  भीतीच्या वातावरणात लोक जगच असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरु होता. कफनचोर, खिचडी …

Read More »

Coronavirus News : देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू; महाराष्ट्रातील मृतांचा आकडाही मोठा

Coronavirus News : कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसागणिक उंचावत असताना आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातही दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. तीन वर्षांपासून दहशत निर्माण केलेल्या कोरोनानं पुन्हा एकदा देशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार मागील 24 तासात देशात कोरोनानं 11 जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार रुग्णांचा समावेश आहे. (Coronavirus india Maharashtra records highest deaths in 2023 …

Read More »

Mumbai Covid New Guidelines: कोविडसंदर्भात पालिकेचा Action Plan तयार; पाहा नवीन गाईडलाईन्स

BMC Guidlines for Covid 19 : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन ने अधिक पावलं उचलायला सुरवात केली आहे, पुन्हा एकदा सुरक्षित अंतर पाळण्यात प्राधान्य देण्यास सुरवात करण्यात आली आहे. याशिवाय लोकांना कोरोनाविषयी जागरूक करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली आहे .(guidlines for covid 19 wave in mumbai)बीएमसी यासाठी जास्त सतर्क झाली आहे कारण गेल्या लाटेप्रमाणे या वेळी …

Read More »

संक्रमित मृतदेहांमुळे पसरतो कोरोना? झोम्बी इन्फेक्शनच्या इशाऱ्याने जगभरात दहशत

Corona Update : कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं सारं जग चिंतेत सापडलंय. बहुतांश देशांनी आपल्या देशात अलर्ट जारी (Alert Notice) केलाय. अशातच कोरोनाबाबत (Corona) संशोधकांनी एक धक्कादायक अहवाल दिलाय. झोम्बीप्रमाणे (Zombie) कोरोनाचा प्रसार होऊ शकतो अशी भीती संशोधकांनी व्यक्त केलीय. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रूग्णाच्या मृतदेहापासून याची इतरांना लागण होऊ शकतो असाही दावाही या संशोधकांनी केलाय.  जपानच्या चिबा विश्वविद्यालयातील (Chiba University …

Read More »