Tag Archives: कोविड-19

Covid-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; 10 राज्यांमध्ये पसरला JN.1

Covid-19 Sub Variant JN.1: भारतात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 चे देशातील अनेक भागांमध्ये रूग्ण आढळून येत आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला देखील या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 200 च्या जवळपास पोहोचली आहे. INSACOG च्या आकडेवारीनुसार, JN.1 सब व्हेरिएंटची एकूण रूग्णसंख्या 196 आहे.  INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील …

Read More »

महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले…

Devendra Fadanvis On covid Cases : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील याचा फैलाव (Maharastra Covid 19 Cases) होताना दिसतोय. अशातच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता राज्याच्या आरोग्ययंत्रणा सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात …

Read More »

कोविड लस घेतल्यानंतर इतक्या दिवसांनी कमी होतो प्रभाव, कधी घ्यावा बुस्टर डोस?

कोविड-19 आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहे. पण याचा अर्थ असा नाही की ही, महामारी हलक्यात घेतली पाहिजे. ओमिक्रॉनचे येणारे नवीन प्रकार कधीही भयंकर स्वरूप धारण करू शकतात. तसेच कोविड लसीच्या दोन्ही लस घेऊनही ओमिक्रॉनचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी काही काळानंतर कोरोना तुम्हाला सहज बळी पडू शकतो. कारण, काही काळानंतर …

Read More »

Coronavirus Fourth Wave: भारतात Corona ची चौथी लाट सुरू झाली? काय म्हणाले AIIMS चे संचालक

coronavirus outbreak 2022 : चीन, अमेरिका आणि जपानसह अनेक देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. (corona update) या देशांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत आहे. याचपार्श्वभूमीर भारतात (India Corona) अलर्ट जारी केला असून  भारतात सध्या संसर्ग नियंत्रणात आहे. परंतु आकडेवारीनुसार एका आठवड्यात नवीन प्रकरणांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतात चौथी लाट सुरू झाली आहे का? असा प्रश्न पडतो. आरोग्य …

Read More »

Video: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत ‘ही’ कामं

coronavirus update: गेल्या काही दिवसांपासून चीनसह अन्य देशातही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे जगभर पुन्हा एकदा चिंत व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत. परिणामी चीनमधील (corona china) परिस्थिती इतकी गंभीर आहे की मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत आहे. त्यासाठी तब्बल 101 किलोमीटरच्या रांगा लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.  दरम्यान कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोविडशी …

Read More »

संक्रमित मृतदेहांमुळे पसरतो कोरोना? झोम्बी इन्फेक्शनच्या इशाऱ्याने जगभरात दहशत

Corona Update : कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं सारं जग चिंतेत सापडलंय. बहुतांश देशांनी आपल्या देशात अलर्ट जारी (Alert Notice) केलाय. अशातच कोरोनाबाबत (Corona) संशोधकांनी एक धक्कादायक अहवाल दिलाय. झोम्बीप्रमाणे (Zombie) कोरोनाचा प्रसार होऊ शकतो अशी भीती संशोधकांनी व्यक्त केलीय. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रूग्णाच्या मृतदेहापासून याची इतरांना लागण होऊ शकतो असाही दावाही या संशोधकांनी केलाय.  जपानच्या चिबा विश्वविद्यालयातील (Chiba University …

Read More »