Tag Archives: कोविड १९

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात

COVID 19 Sub Variant JN.1 : पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus Updates) आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आता कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 ने एन्ट्री केली आहे. देशभरात आतापर्यंत 21 प्रकरणांची नोंद झाली असून गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात एक एक रुग्ण आढळले आहेत.  JN.1, कोरोनाच्या Omicron प्रकाराचा सब व्हेरिएंट (New Sub-Variant of Corona) असून हा नवा व्हेरियंट अमेरिकेत सप्टेंबर पासून …

Read More »

सर्दी झाली आहे की Omicron BF.7, जाणून घ्या २ मिनिट्समध्ये

पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. चीनमध्ये सध्या Omicron BF.7 या कोरोनाच्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा त्रास द्यायला सुरूवात केली आहे. तर भारतातही याबाबत आता जागरूकता होऊ लागली आहे. बुस्टर डोस योग्य आहे की नाही अशी शंका मनात असतानाही आता बुस्टर डोस घेण्यासाठी पुन्हा एकदा लाईन दिसू लागली आहे. मात्र सर्दी आणि खोकला यांची लक्षणे आणि Omicron BF.7 ची लक्षणे …

Read More »

नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी, फक्त कोरोनाच नाही तर संक्रमणही थांबणार

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. जागतिक पातळीवर पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अशावेळी लसीकरण होऊनही कोरोनाची बाधा होत आहे. असं असताना भारत सरकारने नेझल लसीकरणाला परवानगी दिली आहे. जगभरात १०० हून अधिक फार्मा कंपनी नेझल लसी संदर्भात अभ्यास करत आहेत. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला असताना भारताने त्या अगोदरच अलर्ट जाहीर केला आहे. बुधवारीच केंद्र सरकारने कोरोना …

Read More »

Coronavirus in India : कोरोनाबाबत केंद्र सरकार एक्शन मोडमध्ये; देशात पुन्हा ‘हे’ नियम लागू!

Coronavirus in India : चीनमध्ये पुन्हा (Coronavirus in China) एकदा कोरोनाने थैमान घातलंय. यामुळे केंद्र सरकार एक्शन मोडमध्ये (Central Govrnment) आलं आहे. यानंतर आता परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी सुरू होणार आहे. एअरपोर्टसवर लवकरच ही तपासणी सुरू होईल असल्याची माहिती आहे. कोरोनाचा भारतात (Coronavirus in India) प्रसार होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चीनसह …

Read More »