Tag Archives: कोविडची लक्षणे

चीनमध्ये मृतदेहांचा खच, भारताची चिंता वाढली, जानेवारीत 80 करोड लोक होणार corona शिकार?

शास्त्रज्ञांनी कोरोनाची नवीन लाट (corona virus 4th wave In 90 days) येण्याची वेळ जवळ असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते पुढच्या 90 दिवसांत ओमिक्रॉनमुळे कोरोनाची चौथी लाट येऊ शकते आणि सर्वात धक्कादायक म्हणजे यामुळे लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. याशिवाय Zoe Study App च्या सर्वेत सुद्धा कोरोनाच्या 10 नवीन लक्षणांची माहिती सांगितली आहे, ज्यांचा प्रभाव खूप जास्त असेल असा अंदाज …

Read More »