Tag Archives: कोल्हापूर विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्रांना ऑस्ट्रेलियन सरकारकडून औषधनिर्मिती पेटंट मंजूर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील वनस्पतीशास्त्रज्ञांच्या चमूला रक्ताच्या कर्करोगावरील उपचारासाठी आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडून औषधनिर्मिती पेटंट मंजूर झाले आहे. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. डी के गायकवाड आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. चिराग नारायणकर, डॉ. निवास देसाई, डॉ. मानसी पाटील (स.गा.म. कॉलेज कराड), डॉ. सागर देशमुख (न्यू कॉलेज, कोल्हापुर), डॉ. प्रतिष्ठा पवार (दा. पा. कॉलेज, कर्जत) व …

Read More »