Tag Archives: कोल्हापूर फुटबाॅल

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड

Kolhapur Football : आगामी संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड महाराष्ट्र फुटबॉल संघात झाली आहे. देशातील संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (santosh trophy 2022) पात्रता फेरी प्रथमच कोल्हापूरमध्ये होणार आहे. 7 ते 15 जानेवारीला ‘ड’ गटाचे विभागीय सामने कोल्हापुरात होणार आहेत. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनकडून संयोजन करणार आहे.  पवन विजय माळी (दिलबहार तालीम मंडळ), …

Read More »

शाहू स्टेडियम गर्दीचा अन् ईर्ष्येचा रोमांच अनुभवणार  

Kolhapur Football : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम आजपासून सुरु होत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन मोसमात कोल्हापुरात मोसम रंगला नव्हता. त्यामुळे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरात आजपासून पुन्हा एकदा शाहू स्टेडियम गर्दीचा आणि ईर्ष्येचा रोमांच अनुभवणार आहे. आज दुपारी फुलेवाडी विरुद्ध संध्यामठ सामन्याने किक ऑफ होईल. आजपासून सुरु होत असलेल्या हंगामासाठी 16 संघ रिंगणात असून 348 खेळाडूंची नोंदणी झाली …

Read More »

कोल्हापूर फुटबाॅल हंगामासाठी 302 खेळाडू करारबद्ध; 22 परदेशी खेळाडूंचा समावेश

Kolhapur Football : डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हंगामासाठी (Kolhapur Football Season) कोल्हापूरमधील फुटबॉल क्लबने 22 परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले आहे. कोल्हापूरचे क्लब स्थानिक लीगसाठी परदेशी खेळाडूंना करारबद्ध करत आले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोविडच्या प्रादुर्भावामुळे पाणी फेरले होते.  16 संघांनी 302 खेळाडूंना करारबद्ध केल्याने शनिवारी खेळाडूंची नोंदणी संपली. करारबद्ध झालेल्या खेळाडूंमध्ये 263 कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, तर 17 देशाच्या इतर भागातील …

Read More »