Tag Archives: कोल्हापूर पोलीस

अवैध धंद्यांवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच, कोल्हापूरमध्ये पोलीस अधिकाऱ्याला बेड्या

५ हजार रुपयांची लाच घेताना कोल्हापूरमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आलंय. अवैध धंद्यावर छापा टाकल्यानंतर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना कोल्हापूरमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आलंय. लाचलूचपत प्रतिंबधक विभागाने शनिवारी ही कारवाई केली असून पुंडलिक विठ्ठल पाटील (वय 51, रा. कडलगे, ता. चंदगड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी पुंडलिक पटाील नेसरी पोलीस ठाणे येथे …

Read More »