Tag Archives: कोल्हापूर ताज्या बातम्या

कोल्हापूरः इंटरव्ह्यूचा कॉल संपला अन् त्याने जीवन संपवले, 4 पानांच्या चिठ्ठीने गूढ उकलले

प्रताप नाईक, झी मीडिया Kolhapur Youth Suicide: मी जीवनात अयशस्वी झाल्याने आत्महत्या करत आहे, अशी सुसाइड नोट लिहून अवघ्या २२ वर्षांच्या तरुणाने जीवन संपवले आहे. कोल्हापूरात ही खळबळजनक घटना घडली आहे. नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केल्याने आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. मी जीवनात अयशस्वी झाल्याने मी आत्महत्या करत आहे अश्या पद्धतीचे ४ पानी सुसाईड नोट लिहून लोखंडी हुकला दोरी बांधून …

Read More »