Tag Archives: कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे कारणे व उपाय

शौचाच्या जागी गाठ व ब्लीडिंग होते? मुळव्याध आहे की कोलोरेक्टल कॅन्सरची सुरूवात, असा ओळखा दोन्ही लक्षणांतला फरक

गुदद्वारात गाठ येणे आणि पोट साफ करताना किंवा शौचाला बसल्यावर रक्त पडणे ही मूळव्याधाची (Piles) सामान्य लक्षणे आहेत. पण ही कोलोरेक्टल कॅन्सरची देखील सुरूवातीची लक्षणे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? मोठे आतडे (कोलन) किंवा गुदद्वारातून (रेक्टम) या दोन अवयवांतून विकसित होणाऱ्या कर्करोगाच्या आजाराला कोलोरेक्टल कॅन्सर असे म्हणतात.कोलोरेक्टल कॅन्सर की मूळव्याध? कोलोरेक्टल कॅन्सर आणि मूळव्याध या दोन आजारांत अनेक लक्षणे …

Read More »